1
लेवीय 26:12
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल.
तुलना करा
एक्सप्लोर करा लेवीय 26:12
2
लेवीय 26:4
तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील.
एक्सप्लोर करा लेवीय 26:4
3
लेवीय 26:3
“ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल
एक्सप्लोर करा लेवीय 26:3
4
लेवीय 26:6
“ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.
एक्सप्लोर करा लेवीय 26:6
5
लेवीय 26:9
“ ‘मी तुमच्यावर कृपादृष्टी करेन, तुम्हाला बहुगुणित करेन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करेन.
एक्सप्लोर करा लेवीय 26:9
6
लेवीय 26:13
इजिप्तच्या लोकांचे तुम्ही गुलाम राहू नये म्हणून ज्याने तुम्हाला इजिप्त देशामधून बाहेर आणले; तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. मी तुमच्या बेड्या तोडून टाकल्या आणि तुम्ही ताठ मानेने चालाल असे मी केले आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 26:13
7
लेवीय 26:11
मी तुमच्यामध्ये वस्ती करेन व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही.
एक्सप्लोर करा लेवीय 26:11
8
लेवीय 26:1
“ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 26:1
9
लेवीय 26:10
तुम्ही अजूनही मागील कापणी खात राहाल, तुमच्या शेतात इतके भरपूर पीक येईल की, ते साठविण्यासाठी तुम्हाला जुने धान्य बाहेर काढावे लागेल.
एक्सप्लोर करा लेवीय 26:10
10
लेवीय 26:8
तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील.
एक्सप्लोर करा लेवीय 26:8
11
लेवीय 26:5
द्राक्षमळ्याची कापणी होईपर्यंत तुझी मळणी सुरूच राहील आणि द्राक्षांची कापणी पेरणी होईपर्यंत चालू राहील आणि पोटभर अन्न खाऊन तुम्ही तृप्त व्हाल आणि देशात सुरक्षित राहाल.
एक्सप्लोर करा लेवीय 26:5
12
लेवीय 26:7
तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील.
एक्सप्लोर करा लेवीय 26:7
13
लेवीय 26:2
“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.
एक्सप्लोर करा लेवीय 26:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ