1
इय्योब 20:4-5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली, तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत, की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 20:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ