1
यिर्मयाह 33:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्मयाह 33:3
2
यिर्मयाह 33:6-7
“ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन. मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन.
एक्सप्लोर करा यिर्मयाह 33:6-7
3
यिर्मयाह 33:8
त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली सर्व पापे मी शुद्ध करेन, आणि माझ्याविरुद्ध बंडखोरी करून केलेल्या सर्व पापांची क्षमा करेन.
एक्सप्लोर करा यिर्मयाह 33:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ