1
यिर्मयाह 27:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात, व प्राणिमात्रेस निर्माण केले आणि या सर्वगोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा यिर्मयाह 27:5
2
यिर्मयाह 27:6
यास्तव आता तुमचे सर्व देश, मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वनपशूदेखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे.
एक्सप्लोर करा यिर्मयाह 27:6
3
यिर्मयाह 27:9
तुमचे संदेष्टे, दैवप्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोणा करणारे म्हणतील, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही,’ पण त्यांचे ऐकू नका.
एक्सप्लोर करा यिर्मयाह 27:9
4
यिर्मयाह 27:22
‘होय, त्या आता बाबेलला नेण्यात येतील आणि मी त्यांची भेट घेईपर्यंत त्या तिथेच राहतील,’ याहवेह घोषित करतात. ‘नंतर पुढे मी हे सर्व यरुशलेमला परत आणेन व पुनर्स्थापित करेन.’ ”
एक्सप्लोर करा यिर्मयाह 27:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ