1
यशायाह 7:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देतील: कुमारी गर्भवती होईल आणि ती एक पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशायाह 7:14
2
यशायाह 7:9
एफ्राईमचे मस्तक शोमरोन आहे, आणि शोमरोनचा प्रमुख केवळ रमाल्याहचा पुत्र आहे. जर तुम्ही तुमच्या विश्वासामध्ये स्थिर राहिला नाही तर तुम्ही उभे राहणारच नाही.’ ”
एक्सप्लोर करा यशायाह 7:9
3
यशायाह 7:15
जेव्हापर्यंत त्याला योग्य व अयोग्याची पारख करता येत नाही, तेव्हापर्यंत तो दही आणि मध खाईल
एक्सप्लोर करा यशायाह 7:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ