जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात,
जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो,
जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर
आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात,
परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत,
किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.