1
उत्पत्ती 43:23
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“ते सर्व ठीक आहे,” तो म्हणाला, “घाबरू नका. तुमचा परमेश्वर, तुमच्या पित्याचा परमेश्वर यांनीच तुमच्या पोत्यात ते धन दिले आहे; तुमची चांदी मला मिळाली आहे.” मग त्याने शिमओनाला बाहेर काढून त्यांच्याकडे आणले.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 43:23
2
उत्पत्ती 43:30
नंतर योसेफ घाईघाईने बाहेर जाऊन रडण्यासाठी जागा शोधत होता, कारण आपल्या भावाबद्दलच्या प्रेमाने त्याचा ऊर भरून आला होता, तो आपल्या स्वतःच्या खोलीत जाऊन रडला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 43:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ