1
उत्पत्ती 40:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
त्यांनी उत्तर दिले, “काल रात्री आम्हा दोघांनाही स्वप्न पडले, पण आम्हाला त्यांचा अर्थ सांगणारा येथे कोणीच नाही.” यावर योसेफ म्हणाला, “स्वप्नांचा उलगडा करून सांगणे हे परमेश्वराकडूनच असते ना? स्वप्नात तुम्ही काय पाहिले ते सांगा.”
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 40:8
2
उत्पत्ती 40:23
मुख्य प्यालेबरदाराला योसेफाचे स्मरण राहिले नाही; त्याला तो विसरला.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 40:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ