1
दानीएल 1:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली.
तुलना करा
एक्सप्लोर करा दानीएल 1:8
2
दानीएल 1:17
परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.
एक्सप्लोर करा दानीएल 1:17
3
दानीएल 1:9
आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले
एक्सप्लोर करा दानीएल 1:9
4
दानीएल 1:20
बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले.
एक्सप्लोर करा दानीएल 1:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ