1
2 शमुवेल 9:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 9:7
2
2 शमुवेल 9:1
दावीदाने विचारले, “योनाथानप्रीत्यर्थ ज्याच्यावर मी कृपा करावी असा शौलाच्या घराण्यातील कोणी अजून राहिला आहे काय?”
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 9:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ