1
2 राजे 18:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 राजे 18:5
2
2 राजे 18:6
तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला.
एक्सप्लोर करा 2 राजे 18:6
3
2 राजे 18:7
आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.
एक्सप्लोर करा 2 राजे 18:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ