1
1 शमुवेल 24:5-6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
त्यानंतर शौलाच्या झग्याचा काठ आपण कापला म्हणून दावीदाचे मन त्याला टोचू लागले. तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 24:5-6
2
1 शमुवेल 24:7
या शब्दांनी दावीदाने त्याच्या माणसांचा कडकपणे निषेध केला आणि शौलावर हल्ला करण्यास आवरले. तेव्हा शौल गुहेतून बाहेर निघून आपल्या मार्गाने गेला.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 24:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ