1
1 शमुवेल 2:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही; तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही; आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 2:2
2
1 शमुवेल 2:8
ते दीनांस धुळीतून वर काढतात, आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात; ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात, आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते. “कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे; त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 2:8
3
1 शमुवेल 2:9
ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील, परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील. “कोणीही बळाने विजय पावत नाही
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 2:9
4
1 शमुवेल 2:7
गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात; ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 2:7
5
1 शमुवेल 2:6
“याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात; ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 2:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ