1
1 राजे 4:29
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वराने शलोमोनला ज्ञान व समुद्रकाठच्या वाळूप्रमाणे मोजमाप काढता येत नाही इतके फार मोठे शहाणपण व अगाध समज दिली होती.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 राजे 4:29
2
1 राजे 4:34
शलोमोनच्या ज्ञानाचे बोल ऐकायला सर्व राष्ट्रांतून लोक येत असत, ते जगातील सर्व राजे ज्यांनी शलोमोनच्या ज्ञानाविषयी ऐकले होते, त्यांच्याद्वारे पाठवले जात असत.
एक्सप्लोर करा 1 राजे 4:34
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ