1
1 करिंथकरांस 3:16
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का?
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:16
2
1 करिंथकरांस 3:11
जो पाया आधी घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्या व्यतिरिक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही.
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:11
3
1 करिंथकरांस 3:7
पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात.
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:7
4
1 करिंथकरांस 3:9
आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:9
5
1 करिंथकरांस 3:13
तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:13
6
1 करिंथकरांस 3:8
जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल.
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:8
7
1 करिंथकरांस 3:18
तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रीतीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला “मूर्ख” व्हावे लागेल
एक्सप्लोर करा 1 करिंथकरांस 3:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ