1
प्रकटी 3:20
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ऐक! मी दाराशी उभा आहे व ठोठावत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे जाईन व त्याच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तो जेवील.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटी 3:20
2
प्रकटी 3:15-16
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते! पण तू कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस किंवा थंड नाहीस. म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकणार आहे!
एक्सप्लोर करा प्रकटी 3:15-16
3
प्रकटी 3:19
जितक्यांवर मी प्रेम करतो, तितक्यांचा निषेध करून मी त्यांना शिक्षा करतो. म्हणून तत्पर राहा आणि पश्चात्ताप कर.
एक्सप्लोर करा प्रकटी 3:19
4
प्रकटी 3:8
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे. ते कोणी बंद करू शकत नाही!
एक्सप्लोर करा प्रकटी 3:8
5
प्रकटी 3:21
मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या राजासनावर माझ्याबरोबर बसण्याचा अधिकार देईन.
एक्सप्लोर करा प्रकटी 3:21
6
प्रकटी 3:17
मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही, असे तू म्हणतोस, परंतु तू किती निकृष्ठ व तिरस्करणीय आहेस, हे तुला माहीत नाही! तू गरीब, आंधळा व उघडानागडा आहेस.
एक्सप्लोर करा प्रकटी 3:17
7
प्रकटी 3:10
धीर धरण्याविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तूला राखीन.
एक्सप्लोर करा प्रकटी 3:10
8
प्रकटी 3:11
मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव.
एक्सप्लोर करा प्रकटी 3:11
9
प्रकटी 3:2
जागृत हो, जे मरणाच्या पंथास लागले आहे, ते सावरून धर कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.
एक्सप्लोर करा प्रकटी 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ