1
फिलिप्पैकरांना 3:13-14
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
बंधूंनो, मी अद्यापि ते माझे करून घेतले, असे मानत नाही, तर मागील गोष्टीं विसरून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, स्वर्गीय जीवनासाठी ख्रिस्ताद्वारे मिळणारे देवाचे उच्च पाचारण हे पारितोषिक प्राप्त करून घेण्यासाठी मी लक्ष्याकडे धावतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 3:13-14
2
फिलिप्पैकरांना 3:10-11
माझी एकमेव इच्छा हीच आहे की, मला ख्रिस्ताची ओळख पटावी; त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य मला अनुभवावयास मिळावे, त्याच्या दुःखात मी सहभागी व्हावे व त्याच्या मृत्यूत मी त्याच्याशी एकरूप व्हावे. म्हणजे शक्य झाल्यास मृतांमधून मला पुनरुत्थान मिळावे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 3:10-11
3
फिलिप्पैकरांना 3:8
इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वापुढे मी सर्व काही निरर्थक समजतो, त्यामुळे मी ज्या गोष्टींना मुकलो त्यांना हानी लेखतो. ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ व्हावा
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 3:8
4
फिलिप्पैकरांना 3:7
परंतु ज्या गोष्टी मला लाभदायक होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा मानतो.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 3:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ