1
मार्क 3:35
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 3:35
2
मार्क 3:28-29
मी तुम्हांला खरोखर सांगतो, लोकांना त्यांच्या सर्व पापांची व त्यांनी केलेल्या दुर्भाषणाची क्षमा होईल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याला क्षमा मुळीच मिळणार नाही कारण तो शाश्वत पापाचा दोषीठरतो.”
एक्सप्लोर करा मार्क 3:28-29
3
मार्क 3:24-25
आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसात फूट पडलेले घरही टिकत नाही.
एक्सप्लोर करा मार्क 3:24-25
4
मार्क 3:11
जेव्हा भुते त्याला पाहत तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत, “तू देवाचा पुत्र आहेस.”
एक्सप्लोर करा मार्क 3:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ