1
याकोब 5:16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तर मग तुम्ही आरोग्यसंपन्न व्हावे म्हणून आपली पापे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते.
तुलना करा
एक्सप्लोर करा याकोब 5:16
2
याकोब 5:13
तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत.
एक्सप्लोर करा याकोब 5:13
3
याकोब 5:15
श्रद्धेने केलेली प्रार्थना आजाऱ्याला वाचवील आणि प्रभू त्याला बरे करील आणि त्याने केलेल्या पापांबद्दल त्याला क्षमा केली जाईल.
एक्सप्लोर करा याकोब 5:15
4
याकोब 5:14
तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने चर्चंच्या वडील जनांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला ऑलिव्ह तेल लावावे व त्याच्यावर ओणवे होऊन प्रार्थना करावी.
एक्सप्लोर करा याकोब 5:14
5
याकोब 5:20
तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गावरून जो परत फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व अनेक पापांबद्दल क्षमा मिळवील, हे लक्षात ठेवा.
एक्सप्लोर करा याकोब 5:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ