1
प्रेषितांचे कार्य 4:12
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 4:12
2
प्रेषितांचे कार्य 4:31
त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेवर ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने घोषित करू लागले.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 4:31
3
प्रेषितांचे कार्य 4:29
तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 4:29
4
प्रेषितांचे कार्य 4:11
तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 4:11
5
प्रेषितांचे कार्य 4:13
पेत्राचे व योहानचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत, हे जाणून न्यायसभेच्या सदस्यांना आश्चर्य वाटले. हे येशूच्या सहवासात होते, हेही त्यांनी ओळखले.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 4:13
6
प्रेषितांचे कार्य 4:32
विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामाईक होते.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 4:32
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ