1
1 तीमथ्य 5:8
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
परंतु जर कोणी व्यक्ती नातलगांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची देखभाल करत नसेल, तर तिने विश्वास नाकारला आहे. ती व्यक्ती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा वाईट आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 5:8
2
1 तीमथ्य 5:1
ज्येष्ठ माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून त्याचा आदर कर.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 5:1
3
1 तीमथ्य 5:17
जे वडीलजन चांगल्या प्रकारे आपली सेवा करतात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेतात त्यांना दुप्पट सन्मान मिळावा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 5:17
4
1 तीमथ्य 5:22
प्रभूच्या सेवेसाठी समर्पित करण्याकरिता प्रार्थना करण्यास उतावीळपणे कोणावर हात ठेवू नकोस. दुसऱ्यांच्या पापात तू सहभागी होऊ नकोस तर स्वतःला शुद्ध राख.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 5:22
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ