1
1 तीमथ्य 3:16
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:16
2
1 तीमथ्य 3:2
ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:2
3
1 तीमथ्य 3:4
आपल्या कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा व आपल्या मुलांबाळांना आज्ञाधारकपणाचे व भीडमर्यादेचे वळण लावणारा असावा
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:4
4
1 तीमथ्य 3:12-13
ख्रिस्तमंडळीचा डीकन एका स्त्रीचा पती असावा. तो आपल्या मुलांबाळांची व कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा असावा. जे डीकन म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करतात ते आपणासाठी चांगली योग्यता मिळवितात आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेविषयी ते धैर्याने बोलू शकतात.
एक्सप्लोर करा 1 तीमथ्य 3:12-13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ