1
1 थेस्सल 3:12
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 3:12
2
1 थेस्सल 3:13
अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 3:13
3
1 थेस्सल 3:7
ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आमच्या सर्व संकटांत व छळात तुमच्या विश्वासावरून प्रोत्साहन मिळाले
एक्सप्लोर करा 1 थेस्सल 3:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ