1
1 करिंथ 7:5
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिंथ 7:5
2
1 करिंथ 7:3-4
पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे. पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 7:3-4
3
1 करिंथ 7:23
तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 7:23
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ