1
1 करिंथ 14:33
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या प्रत्येक ख्रिस्तमंडळीत जशी रीत आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिंथ 14:33
2
1 करिंथ 14:1
प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला देवाचा संदेश सांगता यावा अशी उत्कंठा बाळगा.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 14:1
3
1 करिंथ 14:3
संदेष्टा हा माणसांना उद्देशून साहाय्य, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 14:3
4
1 करिंथ 14:4
अपरिचित भाषा बोलणारा स्वतःलाच साहाय्य करतो, संदेष्टा ख्रिस्तमंडळीला साहाय्य करतो.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 14:4
5
1 करिंथ 14:12
ज्याअर्थी तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात त्याअर्थी ख्रिस्तमंडळीच्या उभारणीसाठी उपयुक्त अशी दाने विपुल प्रमाणात मिळावीत म्हणून तुम्ही प्रयत्न करा.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 14:12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ