1
गीत. 1:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा गीत. 1:2
2
गीत. 1:4
मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे. (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
एक्सप्लोर करा गीत. 1:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ