1
रोम. 7:25
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोम. 7:25
2
रोम. 7:18
कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही.
एक्सप्लोर करा रोम. 7:18
3
रोम. 7:19
कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो.
एक्सप्लोर करा रोम. 7:19
4
रोम. 7:20
मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.
एक्सप्लोर करा रोम. 7:20
5
रोम. 7:21-22
मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो
एक्सप्लोर करा रोम. 7:21-22
6
रोम. 7:16
मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो.
एक्सप्लोर करा रोम. 7:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ