1
स्तोत्र. 64:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 64:10
2
स्तोत्र. 64:1
हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 64:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ