1
स्तोत्र. 62:8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भरवसा ठेवा; त्याच्यापुढे आपले अंतःकरण मोकळे करा; देव आमच्यासाठी आश्रय आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 62:8
2
स्तोत्र. 62:5
हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर; कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 62:5
3
स्तोत्र. 62:6
तोच केवळ माझा खडक आणि तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी ढळणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 62:6
4
स्तोत्र. 62:1
माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 62:1
5
स्तोत्र. 62:2
तोच केवळ माझा खडक आणि माझे तारण आहे; तो माझा उंच बुरूज आहे; मी कधीही ढळणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 62:2
6
स्तोत्र. 62:7
माझे तारण आणि माझे गौरव देवावर अवलंबून आहे; माझ्या सामर्थ्याचा खडक आणि माझा आश्रय देवच आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 62:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ