1
स्तोत्र. 54:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 54:4
2
स्तोत्र. 54:7
कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 54:7
3
स्तोत्र. 54:6
मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 54:6
4
स्तोत्र. 54:2
हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 54:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ