1
स्तोत्र. 34:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:18
2
स्तोत्र. 34:4
मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:4
3
स्तोत्र. 34:19
नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:19
4
स्तोत्र. 34:8
परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:8
5
स्तोत्र. 34:5
जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:5
6
स्तोत्र. 34:17
नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:17
7
स्तोत्र. 34:7
परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. आणि त्यास वाचवतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:7
8
स्तोत्र. 34:14
वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:14
9
स्तोत्र. 34:13
तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:13
10
स्तोत्र. 34:15
परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:15
11
स्तोत्र. 34:3
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 34:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ