1
स्तोत्र. 2:8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 2:8
2
स्तोत्र. 2:12
आणि तो तुमच्यावर रागावू नये, ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 2:12
3
स्तोत्र. 2:2-3
पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात. चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 2:2-3
4
स्तोत्र. 2:10-11
म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा. भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 2:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ