1
स्तोत्र. 146:5
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 146:5
2
स्तोत्र. 146:3
अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 146:3
3
स्तोत्र. 146:7-8
तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 146:7-8
4
स्तोत्र. 146:6
परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 146:6
5
स्तोत्र. 146:9
परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 146:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ