1
स्तोत्र. 141:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या ओठांचे द्वार सांभाळ.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 141:3
2
स्तोत्र. 141:4
अन्याय करणाऱ्या मनुष्यांबरोबर मी त्याच्या पापमय कार्यात सहभागी होऊ देऊ नकोस, जे दुष्कर्मे करतात त्यांची मिष्टान्ने मला खाऊ देऊ नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 141:4
3
स्तोत्र. 141:1-2
हे परमेश्वरा, मी तुला मोठ्याने ओरडून हाक मारतो; माझ्याकडे त्वरेने ये. जेव्हा मी तुला हाक मारतो तेव्हा माझे ऐक. माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 141:1-2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ