1
स्तोत्र. 138:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 138:7
2
स्तोत्र. 138:3
मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 138:3
3
स्तोत्र. 138:1
मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 138:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ