1
स्तोत्र. 121:1-2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला मदत कोठून येईल? परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा त्याकडून माझी मदत येते.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 121:1-2
2
स्तोत्र. 121:7-8
परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील. परमेश्वर तुला; जे सर्व काही तू करशील, त्यामध्ये आता आणि सदासर्वकाळ रक्षण करील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 121:7-8
3
स्तोत्र. 121:3
तो तुझा पाय घसरू देत नाही; जो तुझे संरक्षण करतो तो कधीही स्वस्थ झोपत नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 121:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ