1
स्तोत्र. 12:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 12:6
2
स्तोत्र. 12:7
हे परमेश्वरा, तुच त्यांना सांभाळशील, या पिढीपासून तू त्यांना सर्वकाळ राखशील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 12:7
3
स्तोत्र. 12:5
परंतु परमेश्वर म्हणतो, “गरिबांच्या विरोधात हिंसाचार केल्यामुळे, गरजवंतांच्या कण्हण्यामुळे, मी आता उठतो; ज्या सुरक्षीतपणाची तो वाट पाहतो, ते मी त्यास देईन.”
एक्सप्लोर करा स्तोत्र. 12:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ