1
स्तोत्र. 119:105
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे, आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:105
2
स्तोत्र. 119:11
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:11
3
स्तोत्र. 119:9
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील? तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:9
4
स्तोत्र. 119:2
जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात, जे संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:2
5
स्तोत्र. 119:114
मला लपव आणि माझे रक्षण कर. परमेश्वरा, तू जे काही सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:114
6
स्तोत्र. 119:34
मला बुद्धी दे म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; मी आपल्या अगदी मनापासून ते पाळीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:34
7
स्तोत्र. 119:36
माझे मन तुझ्या कराराच्या निर्बंधाकडे असू दे, आणि अन्याय्य लाभापासून दूर कर.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:36
8
स्तोत्र. 119:71
मी पीडित झाल्यामुळे माझे चांगले झाले; त्यामुळे, मी तुझे नियमशास्त्र शिकलो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:71
9
स्तोत्र. 119:50
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:50
10
स्तोत्र. 119:35
तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालीव, कारण त्यामध्ये चालण्यास मला आनंद आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:35
11
स्तोत्र. 119:33
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमाचा मार्ग मला शिकव म्हणजे मी तो शेवटपर्यंत धरून राहिन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:33
12
स्तोत्र. 119:28
माझा जीव दुःखाने गळून जातो; आपल्या वचनाने मला उचलून धर.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:28
13
स्तोत्र. 119:97
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत! दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 119:97
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ