1
स्तोत्र. 113:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 113:3
2
स्तोत्र. 113:9
अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 113:9
3
स्तोत्र. 113:7
तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 113:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ