1
स्तोत्र. 101:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी आपल्या डोळ्यासमोर अनुचित गोष्ट ठेवणार नाही; अनाचाराचा मी द्वेष करतो; तो मला बिलगणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 101:3
2
स्तोत्र. 101:2
मी सुज्ञतेच्या मार्गाने चालेन. अहा, तू माझ्याकडे कधी येशील? मी माझ्या घरात सचोटीने चालेन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 101:2
3
स्तोत्र. 101:6
देशातले विश्वासू यांनी माझ्याजवळ बसावे म्हणून माझी नजर त्यांच्यावर राहील; जो सचोटीच्या मार्गाने चालतो तोच माझा सेवक होईल.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 101:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ