1
मार्क 15:34
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 15:34
2
मार्क 15:39
येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.
एक्सप्लोर करा मार्क 15:39
3
मार्क 15:38
तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
एक्सप्लोर करा मार्क 15:38
4
मार्क 15:37
मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला.
एक्सप्लोर करा मार्क 15:37
5
मार्क 15:33
दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.
एक्सप्लोर करा मार्क 15:33
6
मार्क 15:15
पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
एक्सप्लोर करा मार्क 15:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ