1
मत्त. 14:30-31
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 14:30-31
2
मत्त. 14:30
पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.”
एक्सप्लोर करा मत्त. 14:30
3
मत्त. 14:27
पण येशू लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे; भिऊ नका.”
एक्सप्लोर करा मत्त. 14:27
4
मत्त. 14:28-29
पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला.
एक्सप्लोर करा मत्त. 14:28-29
5
मत्त. 14:33
तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
एक्सप्लोर करा मत्त. 14:33
6
मत्त. 14:16-17
परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.”
एक्सप्लोर करा मत्त. 14:16-17
7
मत्त. 14:18-19
तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.” मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या.
एक्सप्लोर करा मत्त. 14:18-19
8
मत्त. 14:20
ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या.
एक्सप्लोर करा मत्त. 14:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ