1
ईयो. 30:26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
तुलना करा
एक्सप्लोर करा ईयो. 30:26
2
ईयो. 30:20
देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
एक्सप्लोर करा ईयो. 30:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ