या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली,
मी सर्वोच्च देवाचे आभार मानले,
जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली,
कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे.