1
2 तीम. 4:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 तीम. 4:7
2
2 तीम. 4:2
वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
एक्सप्लोर करा 2 तीम. 4:2
3
2 तीम. 4:3-4
मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
एक्सप्लोर करा 2 तीम. 4:3-4
4
2 तीम. 4:5
पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
एक्सप्लोर करा 2 तीम. 4:5
5
2 तीम. 4:8
आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
एक्सप्लोर करा 2 तीम. 4:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ