1
2 शमु. 9:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमु. 9:7
2
2 शमु. 9:1
दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे.
एक्सप्लोर करा 2 शमु. 9:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ