1
2 शमु. 7:22
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमु. 7:22
2
2 शमु. 7:13
तो माझ्या नावाप्रीत्यर्थ मंदिर बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.
एक्सप्लोर करा 2 शमु. 7:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ