1
2 शमु. 3:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. काही दिवसानंतर दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलाचे घराणे कमकुवत बनत गेले.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमु. 3:1
2
2 शमु. 3:18
आता ते प्रत्यक्षात आणा परमेश्वराने दावीदा विषयी म्हटले आहे, पलिष्टी लोक आणि इतर शत्रू यांच्यापासून मी माझ्या इस्राएल लोकांचे संरक्षण करीन. माझा सेवक दावीद याच्यामार्फत मी हे करीन.”
एक्सप्लोर करा 2 शमु. 3:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ