1
1 योहा. 3:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:18
2
1 योहा. 3:16
ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:16
3
1 योहा. 3:1
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:1
4
1 योहा. 3:8
जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:8
5
1 योहा. 3:9
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही कारण त्याचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही कारण तो देवापासून जन्मला आहे.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:9
6
1 योहा. 3:17
जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो?
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:17
7
1 योहा. 3:24
जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:24
8
1 योहा. 3:10
ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्त्वाने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:10
9
1 योहा. 3:11
आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:11
10
1 योहा. 3:13
बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका.
एक्सप्लोर करा 1 योहा. 3:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ