1
1 करिं. 4:20
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिं. 4:20
2
1 करिं. 4:5
म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
एक्सप्लोर करा 1 करिं. 4:5
3
1 करिं. 4:2
या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
एक्सप्लोर करा 1 करिं. 4:2
4
1 करिं. 4:1
आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
एक्सप्लोर करा 1 करिं. 4:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ